आभाळमाया - बाळकृष्ण शंकर जोशी

अतिगूढ काल, अनंतब्रह्म, निराकार परब्रह्म, सृष्टी उत्पत्तीपूर्व प्रलयावस्था, सृष्टी निर्मिती आदी अर्मूत गूढांना आपल्या शब्दजालात धरून भमूर्त करण्याची किमया वैदिक ऋषिंनी केली आहे. ऋषींचे हे अनुभव त्यांचे काव्य हे विज्ञानवादी विचारवंतांना व तर्कशरण तरूण अभ्यासकांना मान्य असलेल्या ज्ञानशाखेद्वारे, सुस्पष्ट करणेचा प्रयत्न या आभाळमायेत केला आहे.

१. मनोगत १
२. वैदिक भाषा शैली व विषय प्रवेश ८
३. ऋग्वेदातील ३३ देवतांचे वैज्ञानिक स्वरूप ६३
४. सप्तपाताळ - सप्तलोक १७१
५. विश्वातील अतिसूक्ष्म अतिविशाल १९५
६. वेदातील अणू रहस्य २०३
७. सूर्यमाला २३२
८. विश्व उत्पत्ती यज्ञ - नासदीय सूक्त २६८
सृष्टीउत्पत्ती सूक्त पुरुष सूक्त
९. परमात्मा - परमेश्वर ३२०
१०. उपसंहार ३५३

Hits: 61