शास्त्रीय कारणे द्या. (८१ - १००)

खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वा अशाचप्रकारची अधिक उदाहरणे ज्ञानदीपकडे ( This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)पाठवा त्यास आपल्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल.

८१ सायकल सावकाश चालविणे अधिक अवघड असते.
८२ डोबंारी तारेवरून चालताना आडवी काठी हातात धरतात.
८३ जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरविण्याची पध्दत होती.
८४ चहा उकळला की पातेल्यावरील ताटली वाजू लागते.
८५ प्रेशर कुकरमध्ये पदार्थ लवकर शिजतात.
८६ कच्च्या पालेभाज्या खाणे अधिक आरोग्यदायक असते.
८७ पाण्यात दूरवरचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.
८९ अवकाशात माणूस खाली न पडता तरंगू शकतो.
९० सूर्यग्रहण साध्या डोळयांनी पाहू नये.
९१ साप शेतकऱ्याचा मित्र आहे.
९२ गिधाड हा उपयुक्त पक्षी आहे.
९३ गाडीतून जाताना जवळची झाडे वेगात मागे जाताना दिसतात, दूरचे डोंगर स्थिर दिसतात.
९४ पातळ औषध घेताना बाटली हलवून नंतर औषध घ्यावे.
९५ कच्ची कैरी आंबट असते मात्र पिकलेला अंबा गोड असतो.
९६ मोड आलेली कडधान्ये जास्त आरोग्यदायक असतात.
९७ कोवळा सूर्यप्रकाश शरीरास हितावह असतो.
९८ विमानाच्या खिडक्या कायमच्या बंद केलेल्या असतात.
९९ खूप उंचावर गेले की नाकातून रक्तस्त्राव होतो.
१०० ड्नॅइंर्ग पिनचे डोके पसरट ठेवलेले असते.

Hits: 36