श्रीकांत विष्णू रानडे

श्रीकांत विष्णू रानडे, B.Sc B.Ed
जन्मतारीख :- १३ जानेवारी १९४९
माध्यमिक शिक्षण :- न्यू इंग्लिश स्कूल सातारा, सिटी हायस्कूल सांगली
महाविद्यालयीन शिक्षण :- विलिंग्डन कॉलेज, KWC कॉलेज सांगली, पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ़ एज्युकेशन सांगली
शैक्षणिक अनुभव :- ४१ वर्षे - विदुयामंदीर प्रशाला, सध्या वा.रा.खवाटे हायस्कूल अंकली
१९७०-१९७७१ उपशिक्षक शे.रा.वि.गो.हायस्कूल माधवनगर
११९७१-२००७ उपशिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक, प्राचार्य
शैक्षणिक कार्य
(१) नवीन अभ्यासक्रमावर आधारीत गणित विज्ञान पर्यावरण प्रशिक्षण घेतले व तज्ञ मार्गदर्शक म्हणुन काम केले.
(२) पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) व SSC Board प्रकाशीत शालेय पुस्तकांचे परीक्षण
(३) संशोधन प्रकल्प
(१) वेळापत्रकाची पुर्नरचना - जिल्हास्तरीय पारितोषिक
(२) शालेय दिनदर्शिका पुर्नरचना - जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
विस्तारसेवा केंद्र B.Ed College संचलित
(३) ग्रामीण निमशहरी, शहरी शाळांतील अभ्यासक्रम व अभ्यासेत्तर उपक्रम यांचा प्रकल्प - SSC Board - १०००० रूपये अनुदान
(१९९८-१९९९-२०००) तीन वर्षे संशोधित कार्य २००० साली
(४) इ.३री ते ८वी विज्ञान पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व संशोधन प्रकल्प ५००० रू. अनुदान - पाठ्यपुस्तक मंडळ
(५) SSC Board - गुणवत्ता यादीत ६० विद्यार्थ्यांचा सहभाग
HSC Board - गुणवत्ता यादीत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग
१९९९ HSC Board राज्यात शाळेचा प्रथम क्रमांक
अभ्यासेतर उपक्रम -
(१) डॉ.भाभा विज्ञान मंडळ - संचलन व मार्गदर्शन
तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षीसे संचालक १० वर्षे, नागपूर मुंबई बेंगलोर कलकत्ता विज्ञान प्रदर्शनात सहभाग
(२) डॉ.बोस सृष्टीनिरीक्षक मंडळ(निसर्ग मंडळ) WWF संचलीत World Wild Fund of India जागतिक वन्य जीवन निधी संचालक १० वर्षे
सामाजिक कार्य
(१) मराठी विज्ञान प्रबोधिनी - आजीव सदस्य
(२) भारतीय शिक्षण मंडळ - आजीव सदस्य
(३) बालविज्ञान प्रबोधिनी - कार्यवाह
(४) निसर्ग मित्र संस्था - कार्यवाह
(५) MTSE - महाराष्ट्र टॅलन्ट सर्च एक्झाम - समन्वयक गेली १२ वर्षे उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार - डॉ.आनंद कर्वे(शास्त्रज्ञ) व डॉ.रा.ग.जाधव - मराठी साहीत्य महामंडळ अध्यक्ष यांचे हस्ते
(६) राष्ट्रीय बालविज्ञान परीषद नवी दिल्ली
जिल्हा समन्वयक १० वर्षे विभागीय समन्वयक ३ वर्षे
राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पांना मार्गदर्शन सांगली सातारा कोल्हापूर
(७) दैनिक लोकमत व Air India यांच्यातर्फे संयुक्तपणे दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार नागपूर येथे
(८) सहली निसर्ग शिबीरे चर्चासत्रे व्याख्याने परीसंवाद सहभाग गेली २० वर्षे
(९) आजी व सदस्य MTE Society - महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे

Hits: 58