डॉ. अनिल काकोडकर

            अनिल काकोदकर

(जन्म : नोव्हेंबर ११, १९४३)
डॉ. अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणूऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत(सन २०११). भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी होमी भाभा अणू संशोधन केंद्राचे ते १९९६ ते २००० दरम्यान संचालक होते.

Hits: 81